Surprise Me!

Thipkyanchi Rangoli | 24th March Episode Highlights | अप्पूचं झालं Accident | Star Pravah

2022-03-25 9 Dailymotion

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांकला कुकी गॅंगचा प्लॅन समजतो आणि तो रागाने तिथून निघून जातो. अप्पू त्याला थांबवायला त्याच्या मागे जाते आणि एका गाडीला धडकून तिचं Accident होतं. काय घडणार आजच्या भागात, पाहूया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre